त्या ‘शेतकऱ्याचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून झाला ; शवविच्छेदन अहवालामध्ये बाब उघड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू पोलिसांची गोळी लागून नाही, तर ट्रॅक्टर उलटल्याने झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी अविनाश चंद्र यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. त्यावेळी शेतकरी नवनीत सिंह याचा मृत्यू झाला होता. farmer died when the tractor overturned autopsy report revealed the matter

रस्त्यावर उभे केलेले बेरिकेड्स ट्रॅक्टरने धडक देऊन हटविताना ट्रॅक्टर उलटून त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागून ठार झाल्याची अफवा पसरवली गेली होती. त्याचा शवविच्छेदन अहवाल आला असून त्याचा मृत्यू हा ट्रॅक्टरवरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाल्याचे अहवालात म्हंटले आहे, अशी माहिती अविनाश चंद्र यांनी दिली.


  • Farmers Violence : आतापर्यंत 300 हून जास्त पोलीस जखमी, 22 FIR दाखल, दिल्ली पोलिसांची माहिती

कल दिल्ली में ट्रैक्टर परेड में ट्रैक्टर दुर्घटना में जिस किसान की मौत हुई उसकी पोस्टमार्टम रिपोर्ट आ गई है ! कल रात को मृत किसान के शव का पोस्टमार्टम हुआ जिसमें गोली लगने की पृष्टि नहीं हुई। ट्रैक्टर पलटने से उनको चोट लगी, जिससे उनकी मौत हुई ! – अविनाश चंद्र, अतिरिक्त पोलिस महासंचालक , बरेली

farmer died when the tractor overturned autopsy report revealed the matter

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती