शाहिद आफ्रिदीची आबुधाबी विमानतळावरून हकालपट्टी; व्हिसा मुदत संपल्याने पाकला धाडले


वृत्तसंस्था

आबुधाबी : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदी याला आबुधाबी विमानतळावरून माघारी पाकिस्तानला परतावे लागले आहे. त्याच्या संयुक्त अरब अमिरातच्या व्हिसाची मुदत संपल्यामुळे त्याची आबुधाबी विमानतळावरून चक्क हकालपट्टी केली. Expulsion of Shahid Afridi from Abu Dhabi airport expiration of the visa

आबुधाबी येथे आयोजित टी 10 क्रिकेट सामन्यात तो खेळण्यासाठी आला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केल्यावर तो विविध क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे.गुरुवारपासून सुरू होणार्‍या टी 10 लीगच्या सीझनमध्ये भाग घेण्यासाठी अबूधाबीत अफ्रीदी आला होता. परंतु व्हिसा मुदत संपल्याने त्याची रवानगी पाकिस्तानात केली. आता त्याला पुन्हा व्हिसा अपडेटकरून लीगमध्ये खेळावं लागेल.

Expulsion of Shahid Afridi from Abu Dhabi airport expiration of the visa

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती