कोरोनाविरोधी लाशीची निर्यात सुरु, दीड लाख डोस भूतानाला रवाना


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाविरोधी लाशीच्या निर्यातीस आजपासून भारतातून सुरुवात झाली. लस घेऊन जाणाऱ्या विमानाने आज मुंबईतून भूतानकडे उड्डाण केले. Export of anti-corona corpses started, 1.5 lakh doses sent to Bhutan

सार्क देशाचा सदस्य आणि भारताचा जुना मित्र देश अशी भूतानची ओळख आहे. कोरोनाविरोधी लस आपत्कालीन वापरासाठी देण्याचे जाहीर केले होते.भारताने लसीचे दीड लाख डोस भूतानाला भेट दिले असून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज सकाळी रवाना करण्यात आले आहेत.
दीड लाख डोसची मालवाहतूक करणाऱ्या विमानाचे उड्डाण सुरुवातीला लांबले होते. नंतर ते रवाना झाले. भूतानची राजधानी थिंम्पू येथे कोविशिलडचे डोस पाठविले आहेत.

Export of anti-corona corpses started, 1.5 lakh doses sent to Bhutan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी