नेपाळ, श्रीलंकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचे अमित शहा यांचे स्वप्न, भाजपचा विस्तार करणार: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांची माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नेपाळ, श्रीलंका या देशातही भाजपची राजवट आणण्याचे स्वप्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाहिले आहे, अशी माहिती त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी दिली.establish power in Nepal Sri Lanka Amit Shah dream is to expand BJP Tripura Chief Minister Biplav Deb

बिप्लव देब यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यात भाजपची राजवट आल्यावर नेपाळ आणि श्रीलंका या देशातही भाजपचा विस्तार करण्याचे ध्येय अमित शहा यांनी ठेवले आहे. तेथेही भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे.अनेक राज्यात भाजपची राजवट आली आहे. मग, नेपाळ आणि श्रीलंका हे देश राहिले आहेत. तेथेही भाजपचा विस्तार करून सत्ता स्थापन करता येईल, असे एका बैठकीत शहा म्हणाले, असे देब यांनी सांगितले.

देब म्हणाले, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठी झेप घेतली आहे. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. जगात सर्वात आमचा पक्ष म्हणून घेणाऱ्या कम्युनिस्टांची घमेंड उतरवली आहे.

establish power in Nepal Sri Lanka Amit Shah dream is to expand BJP Tripura Chief Minister Biplav Deb

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी