महापौरपदी निवड होताच हैदराबाद घाण करण्यास सुरुवात , ट्विटर पोस्ट शेअर ; फ्लेक्स लावणाऱ्यांना ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड


वृत्तसंस्था

हैदराबाद : नवनिर्वाचित महापौरांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स हैदराबाद शहरात झळकवून शहराचे विद्रुपीकरण केले. त्यामुळे महापौरांच्या समर्थकांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.elected as the mayor Hyderabad started getting dirty shared a Twitter post Knocked the flax planters A fine of Rs 1 lakh

ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या महापौरपदी गडवाल आर विजयालक्ष्मी यांची नुकतीच निवड झाली. या विजयाचा आंनद व्यक्त करण्यासाठी त्यांचे समर्थक आतीश अग्रवाल यांनी महापौरांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स जुबली हिल आणि हिमायतनगर परिसरात बेकायदा झळकविले.अशाच प्रकारचे फ्लेक्स त्यांनी शहरातील अन्य भागात उभारले होते. याबाबत रहिवाशांनी ट्विटरवर म्हंटले की, शहर घाण केल्याबद्दल पहिल्या नागरिकाच्या वतीने आतीश अग्रवाल यांचे “विशेष आभार” व्यक्त करता येईल का!,

यानंतर नव्या महापौरानेच सत्तेवर येताच शहर घाण करायला सुरुवात केली, अशी छि थू झाल्यावर जागे झालेल्या महापालिकेच्या अंमलबजावणी, दक्षता आणि आपत्ती विभागाची चक्रे फिरली. त्यांनी सर्व फ्लेक्स हटविले असून ते लावणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली आहे.

elected as the mayor Hyderabad started getting dirty shared a Twitter post Knocked the flax planters A fine of Rs 1 lakh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी