देशांतर्गत रेल्वेसेवा सुरूच राहणार ; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट ; सेवा रद्द केल्याचे वृत्त खोटे

वृत्तसंस्था

मवी दिल्ली : देशाअंतर्गत रेल्वेसेवा बंद केलेली नाही. त्या पूर्वी प्रमाणेच सुरु राहणार आहेत, असे रेल्वेमंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.Domestic rail services will continue Clear from the Ministry of Railways News of service cancellation is false

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे काही राज्यात  लॉकडाऊन लागू होणार आहे. तसेच रेल्वेसेवा 31 पर्यंत रद्द केल्या आहेत, असे वृत्त सोशल मीडियात पसरले आहे.ते वृत्त खोटे आहे. वृतातील व्हिडीओ, न्यूज क्लिप या गेल्या वर्षातील आहेत, असे रेल्वेमंत्रालयाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनेही असेच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यात म्हंटले आहे की, 31 मार्चपर्यंतच्या रेल्वे रद्द केल्याचं वृत्त खोटं आहे.

Domestic rail services will continue Clear from the Ministry of Railways News of service cancellation is false

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*