डायरी, कॅलेंडर चक्क ऑनलाइन केंद्र सरकारचे डिजिटल फर्स्ट ; 5 ते 6 कोटींची बचत

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यंदा डायरी व कॅलेंडर छापलेली नाहीत. त्या ऐवजी ती डिजिटल प्रकाशित करून नवा पायंडा पडला आहे केले. त्यामुळे 5 ते 6 कोटी रुपयांची बचत झाली आहे. Diary, Calendar Chucky Online Central Government

नवीन वर्ष सुरु होताच नवीन डायरी आणि कॅलेंडर खरेदी केली जाते व सर्रास त्यांचे वाटप केले जाते. पण त्यावर होणाऱ्या खर्चाकडे लक्ष दिले जात नाही. नेमकी हीच बाब हेरून केंद्र सरकारने डायऱ्या आणि कॅलेंडर डिजिटली पुरवून खर्चात बचत केली आहे.

Diary, Calendar Chucky Online Central Government

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने पारंपरिक डायऱ्या आणि कॅलेंडर छापण्यास फाटा दिला. डिजिटल कॅलेंडर आणि डायरी सुरू करण्यावर भर दिला. कॅलेंडर व डायरी न छापल्यामुळे सुमारे 5- ते 6 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*