अनिल देशमुख होम क्वारंटाइन नव्हतेच; शरद पवारांच्या तोंडून राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी अर्धसत्य वदवून घेतले; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच अर्धसत्य वदवून घेतले, असा आरोप माजी देवेंद्र फडणवीस यांनी केला. गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मुव्हमेंटची सरकारी कार्यक्रमच मुंबईच्या पत्रकार परिषदेत सादर केला. अनिल देशमुख हे होम क्वारंटाइन नव्हते. त्यांना अनेक लोक – अधिकारी भेटले होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.devendra fadanavis exposed sharad pawar statement over anil deshmukh home qurantine issue

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “१५ तारखेची गृहमंत्री देशमुख यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे.त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची नोंद आहे.

अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे परमवीर सिंग यांनी जे पत्र लिहिले आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारले होते. मला वाटते शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतली गेली. हे आता उघड झाले आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

 • Parambir Singh wrote a letter to CM with an allegations of Rs.100 crore per month collection.
  Yesterday Sharad Pawar ji tweeted that HM was in Nagpur during his home quarantine period.
 • I have 2 police manifest documents which shows HM Anil Deshmukh’s movements on 17th February and 24th February 2021 in Mumbai.
 • HM Anil Deshmukh was not in isolation during home quarantine period. There are many evidences and it’s easy to find out if one wishes.
 • During our tenure, in 2017, we had unearthed a nexus of police transfers/postings racket and strict action was taken.
 • An intelligence report dated 25th August 2020 was submitted to then DGP and in turn the DGP very next day forwarded to ACS home for appropriate further actions.
  I have 6.3 GB data and all these transcripts which were given to the CM.
 • But this MVA Govt did not take any action on these severe & sensitive allegations.
  Instead transferred the intelligence Commissioner.
  All officials mentioned in these transcripts got same postings.
  I am going to Delhi to meet Union Home Secretary for this today.
 •  CM did not take any action.
  GAD department comes under him.
  Seems like he shielded and protected this entire racket to save his Government.
 • LoP Shri Devendra Fadnavis from BJP Maharashtra HQ, Mumbai.

devendra fadanavis exposed sharad pawar statement over anil deshmukh home qurantine issue

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*