स्मार्ट वारंगल’ योजनेत साकारतायत विशेष सायकल ट्रॅक आणि पदपथ

वृत्तसंस्था

वारंगल : सायकल ट्रॅक आणि पदपथ हे स्मार्ट शहरांची ओळख असतात. तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली नागिरकामध्ये रुजावी. त्यासाठी तेलंगण राज्यातील ग्रेटर वारंगल म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ‘स्मार्ट वारंगल’ योजनेत विशेष सायकल ट्रॅक आणि पदपथ तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. cycle tracks and sidewalks are being implemented in Smart Warangal’s scheme

फथिमा जंक्शन ते सुबेदारी मार्गावरील चार किमी लांबीचा सायकलिंग ट्रॅक व रस्त्याच्या दुतर्फा दोन कि.मी. मार्ग आखला आहे. 1.20 कोटीचा ‘स्मार्ट रोड’ पूर्ण झाला आहे, आता सायकलिंग ट्रॅक व पदपथ विकसित करणार आहेत.जीडीडब्ल्यूएमसी हद्दीत स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत घेतलेल्या ‘स्मार्ट रोड’ च्या एकूण 80 किमी लांबीपैकी 40 किमी लांबीचा सायकलिंग ट्रॅक आणि फुटपाथचा भाग असलेला दोन मीटर रुंदीचा ट्रॅक आधीच रंगविला आहे. मोटारसायकल व इतरांना उत्साहित करण्यासाठी ‘सायकल राइडर’ चिन्हे पेंट केली आहेत.

cycle tracks and sidewalks are being implemented in Smart Warangal’s

scheme

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*