कोरोनाची लस तातडीने पाठवा, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र


वृत्तसंस्था

बासिलिया : भारताने ब्राझीलसाठी कोरोनाची लास उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून लस देण्याची विनंती केली आहे. corona vaccine latest news

सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटिक्सची कोव्हेक्सीन लस भारतात तयार झाली आहे. ती आम्हाला प्राप्त व्हावी, अशी विनंती त्यांनीपंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.



कोरोना प्रभावित यादीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे देशवासीयांचा लसीकरणासाठी दबाव वाढत आहे. लसीचे 20 कोटी डोसची गरज आहे.

corona vaccine latest news

ब्राझीलची लस लवकर तयार होण्याची चिन्हे नाहीत. भारतातून येणारी लस आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती बोलसोनारो यांनी केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती