महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होतोय


वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत कोरोनाचे रुग्ण आणि संसर्ग वाढू लागला आहे. त्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाचा समावेश आहे.
नोव्हेंबर,- डिसेंबरमध्ये कोरोना रुग्ण आटोक्यात आला होता. पण आता त्याने पुन्हा डोके वर काढले आहे. Corona is increse in five states including Maharashtra

त्यामुळे लसीकरण वेगाने करणे गरजेचे बनले आहे. 1.07 कोटी जणांना लास दिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाने अचानक उसळी घेतली. गेल्या 24 तासात 6 हजार 112 जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले.त्या पाठोपाठ पंजाबमध्ये 7 दिवसांत रुग्ण संख्या वाढत असून 24 तासांत 383 कोरोना झाला आहे. मध्यप्रदेशात 24 तासांत 297, छत्तीसगडमध्ये 259 नवे रुग्ण आढळले आहे.

Corona is increse in five states including Maharashtra

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी