चीनची दांडगाई खपवून घेणार नाही, राष्ट्रपती बायडेन यांची गर्जना; अमेरिकेची परराष्ट्र नीती स्पष्ट आणि खणखणीतही

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिका चीनशी मैत्री करण्यास तयार आहे. परंतु, कुरापती काढणार असेल तर त्याला थारा दिला जाणार नाही, असा सज्जड दम अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडेन यांनी दिला..China will not tolerate violence says President Biden america president

राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांचे पहिले भाषण झाले. त्यात त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा उहापोह केला. ‘अमेरिका इज बॅक’ असा नाराही त्यांनी दिला.मित्रराष्ट्रांशी संबंध मजबूत करून अमेरिका पुन्हा जगाशी जोडली जाईल, असावं सांगताना त्यांनी चीन, रशिया, म्यानमारला सावध राहण्याचा इशारा दिला.

बायडन यांनी चीनची वाढती दादागिरी, जगात नंबर एक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा याबद्दल त्यांनी चिंता केली. सौदी अरेबियाची यमनविरोधातील सैन्य कारवाई खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

China will not tolerate violence says President Biden america president

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*