चीनचे विणले ब्रिटनमध्ये हेरगिरीचे जाळे; सुमारे 200 शिक्षकांचाच खुबीने वापर

वृत्तसंस्था

लंडन : चीनने भारताबरोबरच अन्य सीमावर्ती देशांबरोबर कुरापती काढल्या आहेत. दुसरीकडे अन्य देशात हेरगिरीचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत आता त्याने ब्रिटनला लक्ष केले असून तेथील शिक्षकांना हेरगिरीसाठी झुंपले आहे. China spying network in Britain Skillful use of about 200 teachers

शिक्षणाच्या नावाखाली चीनने हेरगिरी सुरु केली. त्यासाठी 20 हून अधिक विद्यापीठात 200 शिक्षक हेरगिरी करत असल्याचा आरोप होत आहे. हे आरोप सिद्ध झाले तर त्या शिक्षकांची रवानगी तुरुंगात रवानगी होणार आहे. ,यापूर्वी अफगाणिस्तानात दहतवाद्यांशी अशाच प्रकारचे संगनमत करण्याचा प्रयत्न चीनने केला होता.पण , पितळ उघडे पडले. त्यावेळी जगभर नाचक्की होण्याची स्थिती निर्माण होताच राष्ट्रपती जी पिंग यांनी हे प्रकरण मिटविले होते.

अत्याधुनिक हत्यारांची माहिती गोळा करण्याचे काम या हेरांवर सोपविल्याची माहिती उघड होत आहे. त्यात विमाने, क्षेपणास्त्र यांच्या बांधणीचे तंत्रज्ञान हस्तगत करण्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही माहिती चीनला पूरविल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी खेळणाऱ्या या शिक्षकांना आरोप सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची मोठी शिक्षा होईल.

China spying network in Britain Skillful use of about 200 teachers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*