पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा संथाली नृत्याचा व्हिडिओ व्हायरल

आदिवासी गावात बॅनर्जींनी स्वयंपाक केल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जवळपास महिनाभरानंतरचा हा व्हिडिओ समोर आला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अलीपुरद्वार जिल्ह्यातील फलकता येथे सामूहिक विवाह सोहळ्यात dance करतांनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.Chief Minister Mamata Banerjee Santhali dance video goes viral

 

या क्लिपमध्ये 66 वर्षीय राजकारणी ममता दिदी त्या सोहळ्यातील संथाली नर्तकांशी पावले जुळवत आहेत.p मुखवटे घालून, नर्तक बॅनर्जींचा हात धरून ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहेत.

Chief Minister Mamata Banerjee Santhali dance video goes viral

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*