आसामच्या एक लाख भूमीपुत्रांना केंद्र देणार शेतजमिनी, घरे ; पंतप्रधानांकडून लवकरच वितरण


वृत्तसंस्था

गोहत्ती : शेत जमीनीपासून वंचित आणि बेघर असलेल्या 1 लाख भूमिपुत्रांना जमीन आणि घर देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. Center to provide agricultural land, houses to one lakh Bhumiputras of Assam; Delivery soon from the Prime Minister

स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशी योजना राबविण्यात आली आहे. त्याचे आसाममध्ये स्वागत होत असून लाभार्थ्यांनी मोदी यांचे योजना राबविल्याबद्दल आभार मानले आहेत.शिवसागर येथे मोदी लवकरच या योजनेचे औपचारिक उदघाटन करणार आहेत. एक लाख जणांना प्रत्येकी शेतीसाठी 7 बिघा जमीन (14 हजार 400 चौरस फूट) आणि 1 बिघा घरासाठी जमीन देणार आहेत. शहरातील लोकांना 1.1 कोट्टाह प्लॉट (2880 चौरस फूट) घरबांधणीसाठी दिला जाणार आहे. गोहत्ती शहरात 1.5 कोट्टाह प्लॉट दिला जाईल. भूमीपुत्राच्या हिताच रक्षण करण्याचा आणि बेकायदा घुसखोरी करून शिरजोरी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ही योजना राबविली आहे.

Center to provide agricultural land, houses to one lakh Bhumiputras of Assam; Delivery soon from the Prime Minister

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था