बॉलिवूडच्या कलाकारांची अजमेर शरीफवर मोठी श्रद्धा ; अनेकदा चढविली दर्ग्यावर चादर


वृत्तसंस्था

मुंबई : एखादा चित्रपट प्रदर्शित होत असताना किंवा संकटात सापडल्यावर बॉलिवूड कलाकार हमखास सिद्धिविनायकच्या दर्शनाला जातात किंवा अजमेर शरीफ येथील दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी जातात. Bollywood actors on Ajmer Sharif Great faith Sheets often placed on the shrine

करीना कपूर ही सैफ अली खानबरोबर लग्न झाल्यावर प्रथमच अजमेर शरीफच्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी गेली होती. प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, कंगना राणावत, कतरिना कैफ, उर्मिला मांतोडकर, बिपाशा बासू, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक, अक्षय कुमार ,शाहरुख खान आदी जण अजमेर शरीफ दर्गा येथे प्रार्थना करण्यासाठी आणि चादर चढविण्यासाठी गेले होते.एकूणच बॉलिवूड कलाकारांची श्रद्धा अजमेर शरीफवर मोठी असल्याचे यानिमिताने उघड झाले आहे. कलाकारांची ही आवडती जागा असल्याचे ते येथे येत असल्यामुळे स्पष्ट झाले आहे.

Bollywood actors on Ajmer Sharif Great faith Sheets often placed on the shrine

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी