West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 साठी भाजपने जारी केली 4 उमेदवारांची यादी


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध तृणमूल असा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.2019 च्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 साठी भाजपने अनेक दिग्गज मैदानात उतरवले आहेत.आता आणखी 4 उमेदवारांची यादी भाजपने जारी केली आहे. BJP releases list of 4 candidates for West Bengal Assembly elections 2021पश्चिम बंगालमध्ये अनेक दशके राजकीय ध्रुवीकरणात मर्यादित उपस्थिती राहिल्यानंतर, 2021च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने (भाजप) 2019 च्या लोकसभेच्या 42 पैकी 18 जागा जिंकल्या मात्र थोड्या फरकानं भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

आता पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये भाजपनं कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

BJP releases list of 4 candidates for West Bengal Assembly elections 2021

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती