आसामची हरविलेली ओळख भाजपाने पुन्हा मिळवून दिली, पुन्हा सत्ता येणार असल्याचा जे. पी. नड्डा यांचा विश्वास


आधीच्या सरकारांच्या काळात आसामची संस्कृती, भाषा आणि ओळख हरवली होती. भाजपाने ती पुन्हा प्राप्त केली आहे. आसाममधील बंडखोरीचा बंदोबस्त करून शांतता निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत राज्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. BJP regained the lost identity of Assam jp nadda


वृत्तसंस्था

सिल्चर : आधीच्या सरकारांच्या काळात आसामची संस्कृती, भाषा आणि ओळख हरवली होती. भाजपाने ती पुन्हा प्राप्त केली आहे. आसाममधील बंडखोरीचा बंदोबस्त करून शांतता निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत राज्यात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. BJP regained the lost identity of Assam jp nadda

सिल्चर येथे आयोजित भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला ते संबोधित करत होते. नड्डा म्हणाले, 2016 मध्ये आसामात सत्तेत आल्यापासून, राज्यात झालेल्या सर्वच स्तरावरील निवडणुका भाजपाने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत आणि स्वायत्त परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने मोठे यश मिळविले आहे.


शेतकऱ्यांकडून जे. पी. नड्डांच्या ग्रामीण बंगाल दौऱ्याचे प्रचंड स्वागत, ममतांच्या पायाखालची वाळू सरकली


आधीच्या सरकारांच्या काळात आसामची संस्कृती, भाषा आणि ओळख हरवली होती. भाजपाने ती पुन्हा प्राप्त केली आहे. अनेक बंडखोर संघटना येथे सक्रीय होत्या. आता हे राज्य बंडखोरांच्या कारवायांपासूनही मुक्त झाले आहे. समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन, भाजपा सरकारने आसामचा विकास केला आहे.

BJP regained the lost identity of Assam jp nadda

50 वर्षांपासून चालत आलेला बोडो वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऐतिहासिक शांतता करारातून सोडविला. बंडखोरांनाही मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती