भारत बायोटेक्सच्या कोवॅक्सिन लशीची तिसरी ट्रायल यशस्वी: स्वदेशीचा नारा अधिक बुलंद


भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर काही दिवसांतच लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनावरील भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या लशीचं म्हणजे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचं (COVAXIN) तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. Bharat Biotex third trial of COVAXIN vaccine successful

भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर काही दिवसांतच लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं आहे,. भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे.भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152  या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीने जारी केला होता. पहिल्या टप्प्यात लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूवर प्रभावी ठरली आहे.

Bharat Biotex third trial of COVAXIN vaccine successful

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती