Violent Farmers Protest : ट्रॅक्टरची धडक मारून हटविले मेट्रो स्टेशन परिसरातील बॅरिकेड्स


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील आयपी मेट्रो स्टेशन परिसरातील बॅरिकेड्स जबरदस्तीने आंदोलक शेतकऱ्यांनी हटविले आहेत.  ट्रॅकर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी आणि अनेक ठिकाणी पोलिसांनी शेतकऱ्यांना प्रवेश करता येऊ नये, यासाठी प्रमुख मार्गावर अडथळे तयार केले आहेत. Barricades in metro station area removed by tractorबॅरिकेड्सला दोरीने बांधून सुरक्षा पक्की केली होती. पण, मेट्रो स्टेशन परिसरात घुसण्यासाठी ट्रॅकरमधून आलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची धडक देऊन बॅरिकेड्स हटविले. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या शेतकरी पुढे जात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. आंदोलक राजपथाच्या दिशेने गेले.

Barricades in metro station area removed by tractor

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती