बंगळूर राहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम शहर , पुण्याचा दुसरा क्रमांक ; अहमदाबाद तिसरे


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बगीच्यांचे शहर असे नावलौकिक असलेले बंगळूर राहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम शहर ठरले आहे. त्यानंतर पुणे हे दुसऱ्या तर अहमदाबाद तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील 111 शहरांचा विचार केला तर ही बाब स्पष्ट झाली. Bangalore is the best city to live Pune second number Ahmedabad

दहा लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरांचा विचार केला गेला. त्यात बंगळूर अव्वल ठरले आहे. त्या पाठोपाठ पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईम्बतुर, वढोरा, इंदूर आणि ग्रेटर मुंबई याचा क्रमांक लागला आहे.या शिवाय 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्येची शहरात सीमला शहर अव्वल ठरले असून त्या पाठोपाठ भुवनेश्वर, सिल्वास्सा, काकिनाडा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी आणि त्रिचनापल्ली यांचा समावेश आहे. 2020 मध्ये या शहरांचा अभ्यास केला. तेव्हा 111 शहरांनी त्या सर्वेक्षणात भाग घेतला.

Bangalore is the best city to live Pune second number Ahmedabad

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी