औरंगाबादचे खासदार इंम्तियाज जलील यांनी पोस्ट केला कश्मिर शिवाय भारताचा नकाशा ; कश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: भारतीय लोकसभेच्या औरंगाबाद विभागाचे लोकप्रतिनिधी असणाऱे खासदार इंम्तियाज जलील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना भारताचा नकाशा वापरला आहे. या इंस्टाग्राम वरील पोस्ट मध्ये त्यांनी जो भारत दाखवला आहे त्यात कश्मिरला वगळले आहे. Aurangabad MP Imtiaz Jalil posted a map of India without Kashmir

खासदार इंम्तियाज जलील यांना अखंड भारताच्या नकाशाचा विसर पडला का? असा प्रश्न या पोस्ट मुळे सर्वांना पडला आहे. कश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहणारच अशा शब्दांत भाजप ने आपल्या फेसबुक पेज वरून जलील यांच्या या कृतीवर टिका केली आहे.



इम्तियाज जलील यांनी त्वरित अखंड भारताचा नकाशा प्रसारीत करून जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Aurangabad MP Imtiaz Jalil posted a map of India without Kashmir

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती