पाकिस्तानी ड्रोनला सडेतोड उत्तर; भारताने कसली प्रति तंत्रज्ञान निर्मितीसाठी कंबर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेवरील ड्रोनच्या फेऱ्या वाढत चालल्या असून त्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारताने सुरु केली आहे.answer to Pakistani drones of counter-technology india is gearing up

पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि पंजाब सीमांवर अंमली पदार्थ, शस्त्रे आणि टेहळणीसाठी ड्रोनचा सर्रास वापर सुरू केला आहे. या आव्हानाला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली असून ड्रोन विरोधी तंत्रज्ञान निर्मितीचा विडा उचलला आहे.या तंत्रज्ञान निर्मितीसासाठी 3 हजार कोटींची गरज आहे. त्यातील 50 टक्के वाटा भारत सरकार उचलणार असून राहिलेला खासगी कंपन्यांनी उभारल्यास ड्रोन संदर्भातील एक नवा उद्योगाची पायाभरणी देशात होणार आहे.

पाकिस्तानकडून ड्रोनचा तस्करी आणि टेहळणीसाठी वापर केला जातो. भारताची सीमा मोठी आहे. त्यामुळे ड्रोन वर अंकुश ठेवण्यासाठी यंत्रणा उभी करणे काळाची गरज बनली आहे. आता त्या दिशेने पावले टाकली जात आहे.

answer to Pakistani drones of counter-technology india is gearing up

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी