अण्णा हजारे यांचे उद्यापासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण; शेतकरी हितांच्या मागण्या मान्य करण्याचा आग्रह


वृत्तसंस्था

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या उपोषणास बसणार आहेत. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. Anna Hazare’s fast in Ralegan Siddhi from tomorrow

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी अण्णांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण, ते उपोषणावर ठाम आहेत. कृषी कायद्याविरोधात ते उपोषण करणार आहेत.कायद्यात सुधारणा कराव्यात, या मताचे ते आहेत. त्याबाबत सरकारतर्फे केंद्रीय कृषी मंत्रालयाचे प्रस्ताव प्रारूप त्यांना महाजन यांनी सादर केले.हजारे यांचे समाधान झाले नाही. शेतकरी हिताच्या मागण्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी ते उद्यापासून उपोषण करणार आहेत.

Anna Hazare’s fast in Ralegan Siddhi from tomorrow

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था