विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ने शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणारे ट्विट केले यावर भारतीय जनतेने ग्रेटाला चांगलेच धारेवर धरले. या ट्विट नंतर लगेचच ग्रेटाने आणखी एक ट्विट केले मात्र स्वतःची चूक लक्षात येताच तीने ते डिलीट देखील केले. असे काय होते त्या ट्विट मध्ये??All pappus are in one team Greta twitted mega plan against India
तर ग्रेटा मॅडमनी भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने मोदी विरोधक आणि विरोधी देशांनी एक मेगा प्लॅन ( साजीश म्हणा हवं तर ) तयार केला आहे , आणि तोच प्लॅन ग्रेटाने ट्विटर वर पोस्ट केला. लगेच डिलीट केला खरा मात्र ती विसरली की ये स्क्रीनशाॅट का जमाना है!
या ट्विटचे स्क्रीनशाॅट भारतीयांनी काढून घेतले आणि डोळे झाकून रिहाना , मिया खलिफा अन् ग्रेटाला ग्रेट समजनार्यांच्या डोळ्यात अंजन घातले.
This dumbo kid made the biggest blunder for left pimps… attached the confidential document of international plan to systematically unstable India … sab Pappu ek he team mein hain ha ha ha … bunch of jokers https://t.co/6svqedfv3R
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 3, 2021
ग्रेटाने Google दस्तऐवज फाइल सामायिक post केली . या फाईलमध्ये सोशल मीडिया मोहिमेचे वेळापत्रक सामायिक post केले एवढेच नव्हे तर ही फाईल post सामायिक करताना ग्रेटाने टूलकिट हा शब्द वापरला. यासह, भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याची योजना देखील सामायिक post केली.
आता ईतकं सगळं सुरू असतांना भारताची झांशीची राणी कंगना कशी गप्प बसेल ! अभिनेत्री कंगना रनौतनेही ग्रेटाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली . त्यांनी लिहिले की, ‘या मूर्ख मुलीने डाव्यांच्या बाजूने सर्वात मोठी चूक केली आहे. भारताला अस्थिर करण्यासाठी आपली आंतरराष्ट्रीय योजनाच ट्वीट केली आहे. सब पप्पू एक ही टीम में हैं, हाहाहा। जोकरों का समूह।’