ऐश्वर्या रायची सेम टू सेम झेरॉक्स कॉपी आमनाचा सोशल मीडियावर धुमाकूळ

वृत्तसंस्था

मुंबई : सौदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सारख्या दिसणाऱ्या एका मुलीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ही मुलगी ब्लॉगर असून तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आमना इमरान ,असे तिचे नाव असून ती थेट ऐश्वर्यासारखी दिसते. Aishwarya Rai’s Same to Same Xerox Copy Aman’s hype on social media

आमनाच्या इन्स्टाग्रामटवर असे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत ज्यामध्ये ती ऐश्वर्याला कॉपी करत आहे. काही फोटो पाहून चाहते थक्कच झाले कारण त्यांना ऐश्वर्या राय बच्चन आणि आमना कोण हे ओळखणे कठिण झाले आहे.आमनाचे इन्स्टाग्रामवर दोन हजार फॉलोअर्स आहेत. या पूर्वी मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकची तुलना ऐश्वर्या रायसोबत केली होती. मानसीच्या अनेक फोटोशूटमध्ये ती ऐश्वर्यासारखी दिसत होती. मानसीने ऐश्वर्याची स्टाईल कॉपी केल्याची चर्चा रंगली होती.

Aishwarya Rai’s Same to Same Xerox Copy Aman’s hype on social media

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*