नेपाळला हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलन सुरूच

वृत्तसंस्था

काठमांडू  : नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही स्थापन करावी आणि नेपाळला हिंदुराष्ट्र घोषित करावे, या मागणीसाठी हजारो लोकांचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. agitation for declaring Nepal as Hindu Rashtra continues


नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी


नेपाळी संसद भंग केल्यानंतर आणि सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यावर या आंदोलनाला अधिकच धार आली आहे. कमल थापा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी प्रजातंत्र पार्टीने ही मागणी लावून धरली आहे.

agitation for declaring Nepal as Hindu Rashtra continues

राजधानी कठमांडूसह पर्वतीय भागात इटाहरी- विराटनगर या मार्गावर शेकडो महिला आणि युवकांनी मागणीसाठी निदर्शने केली. नेपाळमध्ये पृथ्वी नारायण शहा यांनी नेपाळला हिंदूराष्ट्र बनविले होते. त्यांची पोस्टर जागोजागी झळकत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*