कठोर लष्करी चेहऱ्यांमागील माणुसकी : चुकून सीमा ओलांडणाऱ्या पाकच्या १४ वर्षाच्या मुलाला मायदेशी पाठविले सुखरूप


पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात चुकून शिरलेल्या 14 वर्षाच्या मुलाला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात दिले आहे. A 14-year-old boy from Pakistan has finally crossed the border


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात चुकून शिरलेल्या 14 वर्षाच्या मुलाला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात दिले आहे.आलो हैदर, असे त्या मुलाचे नाव आहे. तो पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपुराचा रहिवासी आहे. 31 डिसेंबर रोजी तो पाकिस्तानी सीमा ओलांडून भारतात आला होता. त्याला परत पाकिस्तानात जायचे होते.

A 14-year-old boy from Pakistan has finally crossed the border

चौकशीत चुकून भारतीय सीमा ओलांडली असे सांगितले. त्यानंतर त्याची चांगली काळजी घेण्यात आली. अखेर त्याला पाकिस्तानी सैनिकांच्या हवाली करण्यात आले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था