जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारकडून 5 हजार कोटी


वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा 17 व हप्ता केंद्र सरकारने राज्य सरकारांना वितरित केला आहे.  5000 crore from the central government to the states to cover the GST revenue deficit

यापैकी 4730 .41 कोटी रुपये 23 राज्यांना तर 269. 58 कोटी रुपये, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसेच पुद्दुचेरी या तीन केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.अन्य उत्तर पूर्व भागातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांकडे महसूल तूट नाही. त्यामुळे त्यांचा प्रश्न नव्हता. केंद्र सरकारने आतापर्यंत विशेष कर्ज खिडकीद्वारे 1 लाख कोटी रुपये एवढी रक्कम घेऊन ती राज्य सरकारना तूट भरून काढण्यासाठी दिली आहे.

त्यापैकी 91460.34 कोटी राज्यांना तर 8539.66 कोटी रुपये तीन केंद्र शासित प्रदेशासह विधानसभा असलेल्या राज्यांना दिली आहे, असे आज केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली

5000 crore from the central government to the states to cover the GST revenue deficit

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी