ममता बॅनर्जींना मोठा झटका; तृणमूळच्या ५ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश


वृत्तसंस्था

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या ५ नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री
अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  5 trunamul Congress leaders entered BJP in west bengal

भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार राजीव बॅनर्जीं वैशाली डालमिया आणि प्रबीर घोषाल हावडाचे माजी निगम अध्यक्ष रथीन चक्रबर्ती आणि अभिनेता रुद्रानिल घोष या नेत्यांसोबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्यासोबत अमित शाह यांच्याकडे पोहोचले.बंगाल के पूर्व मंत्री श्री राजीव बनर्जी, बल्ली की विधायक सुश्री वैशाली डालमिया, उत्तरपारा के विधायक श्री प्रबीर घोषाल,हावड़ा के पूर्व निगम अध्यक्ष श्री रथिन चक्रवर्ती, रानाघाट नगर निगम के पूर्व अध्यक्ष श्री पार्थसारथी चैटर्जी और अभिनेता श्री रुद्रनील घोष आज भाजपा में शामिल हो गए।

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाच नेत्यांनी सांगितलं की,’बंगालमध्ये यावेळी खूप अत्याचार होत आहे. तिकडची जनता तृणमूळला हैराण झाली आहे. बंगालच्या विकासासाठी आता भाजप काम करत आहे.

गृहमंत्री अमित शाह ३० आणि ३१ जानेवारी रोजी पश्चिम बंगालचा दौरा करायचा होता. या दरम्यान तृणमूल काँग्रेस सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा देणारा राजीव बॅनर्जी यांच्यासह पाच नेत्यांनी भाजपध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम ठरला होता. मात्र, दिल्लीत बॉम्ब स्फोट आणि शेतकरी आंदोलनाला पाहता अमित शाह यांचा दौरा अचानक रद्द झाला.

5 trunamul Congress leaders entered BJP in west bengal

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती