वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा लवकरच बहाल केली जाईल, असे सरकारच्या सूत्रांनी सांगितले आहे, अशी माहिती इंडिया टुडेचे सहसंपादक शुजा उल हक यांनी दिली.4G mobile Internet to be restored soon (in a few days) in Kashmir. Govt sources confirmed.
सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि दोन केंद्र शासित प्रदेशात त्याची विभागणी केली. तेव्हा हाय-स्पीड मोबाइल डेटा सेवा जम्मू-काश्मीरमध्ये निलंबित केली. तेव्हापासून ही बंदी तेथे लागू आहे. गेल्या 551 दिवसांपासून तेथे ही सेवा बंद आहे.
इंटरनेट सेवा सरकरतर्फे आता पुन्हा बहाल केली जाणार असल्याचे शुजा उल हक यांनी ट्विट करून सांगितले आहे.
4G mobile Internet to be restored soon (in a few days) in Kashmir. Govt sources confirmed.
Jammu and Kashmir https://t.co/2J9TwNkjov
— Shuja ul haq (@ShujaUH) February 5, 2021