24 तासात बडोदा-मुंबई एक्सप्रेस-वेचे 4 जागतिक विक्रम ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 10 एक्सप्रेस वे पैकी एक

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 10 जलदगती महामार्गाने पहिल्याच दिवशी केले 4 जागतिक विक्रम
  • भारताच्या रस्ता बांधकामातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी
  • हा एक्सप्रेस वे गुजरातमधील बोडोद्याला थेट मुंबई आणि दिल्लीशी जोडणार
  • गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

विशेष प्रतिनिधी

 मुंबई : केंद्र सरकारने दहा जागतिक दर्जाच्या एक्स्प्रेस वे चे काम सुरू करण्याची घोषणा केले होती. त्याअंतर्गत बडोदा-मुंबई एक्सप्रेस-वेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.4 world records of Baroda-Mumbai Expressway in 24 hours

गुजरातच्या बडोदा शहराला थेट मुंबई व दिल्लीशी जोडणाऱ्या या एक्स्प्रेसवेने चार जागतिक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

गुजरातमध्ये सध्या बडोदा ते भरुच एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी 2 किमी लांबीचा आणि 18.75 मीटर रुंदीचा महामार्ग केवळ 24 तासात पूर्ण झाला. यासाठी 1.10 लाख सिमेंट पोते 5.5 हजार टन आणि 500 टन बर्फाचा वापर करण्यात आला.

ज्यासाठी 5 कोटी रुपये लागले आहेत.

4 world records of Baroda-Mumbai Expressway in 24 hours

या चार जागतिक विक्रमांपैकी पहिले म्हणजे 12 हजार टन सिमेंट काँक्रीट तयार करणे, दुसरे म्हणजे हे कॉंक्रिट इतक्या वेगाने अंथरणे, तिसरा एक फूट जाड आणि 18.75 मीटर रुंदीचे बांधकाम आहे आणि चौथा विक्रम म्हणजे रिजिड पेवमेंट क्वालिटीला मेनटेन करण्याचा आहे.

केव्हिन पीटरसनने मानले भारताचे आभार ; ‘ प्रिय भारत ‘ म्हणताच पाकिस्तानी आणि ईस्लामवाद्यांचा जळफळाट

ही सर्व कामे अवघ्या 24 तासात करण्यात आली आणि अशा प्रकारे या एक्सप्रेस वेने एकाच वेळी चार जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*