पुढील महिन्यात भारताकडे 17 राफेल विमाने; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मार्चपर्यंत भारताकडे 17 राफेल विमाने असतील आणि देशाने विकत घेतलेल्या 36 लढाऊ विमानाचा ताफा एप्रिल 2022 पर्यंत पोहोचेल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. 17 Rafale aircraft to India next month; Information of Defense Minister Rajnath Singh

सप्टेंबर 2016 मध्ये भारताने 36 लढाऊ राफेल विमान खरेदी करण्यासाठी फ्रान्सबरोबर करारावर स्वाक्षरी केली होती. आतापर्यंत 11 राफेल आली आहेत. या मार्चपर्यंत 17 राफेल आपल्या भूमीवर असतील.एप्रिल 2022 पर्यंत सर्व 36 राफेल भारतात पोहचतील, अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
राजनाथ सिंह म्हणाले की, आयएएफमधील सर्व नवीन विमानांचे पारंपारिक पद्धतीने एका सोहळ्यात सामील केली जातील.

17 Rafale aircraft to India next month; Information of Defense Minister Rajnath Singh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*