न्यूझीलंडमधील चर्चवरील हल्याचा बदला घेण्यासाठी मशीद उडविण्याची तयारी, भारतीय वंशाच्या १६ वर्षीय ख्रिश्चन मुलाला अटक


न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या हल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय मुलाने मशीदीवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मशीदीवर हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्याचेही त्याने ठरविले होते. 16-year-old Christian boy of Indian descent arrested for plotting to blow up mosque in New Zealand


वृत्तसंस्था

सिंगापूर : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या हल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय मुलाने मशीदीवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मशीदीवर हल्याचे लाईव्ह स्ट्रिमींग करण्याचेही त्याने ठरविले होते.सिंगापूरमधील सुरक्षा दलांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. आजपर्यंतचा हा सर्वात कमी वयाचा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. ख्रिश्चन समाजातील हा युवक १५ मार्च २०१९ मध्ये न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झालेल्या हल्यामुळे संतप्त झालेला होता. त्यामुळे या घटनेच्या दुसऱ्या स्मृतिदिनी त्याने मशीदीवर हल्याची योजना बनविली.

त्याच्या घराजवळच असलेल्या सिंगापूरमधील असीफा आणि युसूफ इशाक या दोन मशीदी त्याच्या निशाण्यावर होत्या. चर्चवरील हल्यामुळे त्याच्या मनात इस्लाम धर्माबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली होती. हिंसेला हिंसेनेच उत्तर देण्याचे त्याने ठरविले होते. विशेष म्हणजे ही सर्व योजना त्याने एकट्यानेच आखली होती आणि त्याची अंमलबजावणीही एकटाच करणार होता. याचे कारण म्हणजे त्याने ख्राईस्टचर्चमधील मशीदीवर हल्याचा लाईव्ह स्ट्रिम व्हिडीओ पाहिले होते. या हल्याचा सूत्रधार असलेल्या ब्रेंटन टैरेंटने केलेले घोषणापत्रही त्याने वाचले होते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या टेरेंटने ५१ उपासकांची हत्या केली होती.

16-year-old Christian boy of Indian descent arrested for plotting to blow up mosque in New Zealand

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था