विशेष प्रतिनिधी
मुंबई: सारस्वत बँकेमध्ये १५० जागा भरल्या जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. 150 seats in Saraswat Bank; The last date to apply is March 31
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे.
एकूण जागा : १५०
पदांचे नाव : बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी (लिपिक संवर्ग)
शैक्षणिक पात्रता : १) किमान ५०% गुणांसह पदवीधर. २) १ वर्षे अनुभव
वयोमर्यादा : १ फेब्रुवारी २०२१ रोजी २१ ते २७ वर्षे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात.
परीक्षा फी : ७५०/- रुपये
पगार : ५०,०००/- रुपये
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२१
परीक्षा दिनांक : मे २०२१ रोजी
अधिकृत संकेतस्थळ : www.saraswatbank.com