महाविकास आघाडी सरकारचा कारभार लाल फितीत, फडणवीस सरकारने दिली होती तिप्पट भरपाई

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना मदत देण्याबाबत नुसत्याच घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकारचा कारभार लाल फितीत अडकला आहे. मात्र, मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्तांनाफडणवीस सरकारने तिप्पट भरपाई दिली होती, अशी आकडेवारी समोर आली आहे.


विशेष प्रतिनिधी 

औरंगाबाद : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत नुसत्याच घोषणा करणारे महाविकास आघाडी सरकारचा कारभार लाल फितीत अडकला आहे. मात्र, मागील वर्षी अतिवृष्टीग्रस्तांना फडणवीस सरकारने तिप्पट भरपाई दिली होती, अशी आकडेवारी समोर आली आहे.

राज्यात सर्वच भागांत अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांची भेट घेत आहेत.

मात्र, नुसतीच कोरडी सहानुभूती दाखवित आहेत, असा शेतकºयांचा आरोप आहे. अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्रए गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगलीच्या महापुरात नुकसान झालेल्यांना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिप्पट भरपाई दिली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*