सावरकर वाडा, भगूर येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा अनिताताई करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनोज बंडू कुवर आणि भूषण कापसे उपस्थित होते. भगूर येथील सावरकर वाड्याची देखभाल स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात येत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*