पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले चेन्नई – अंदमान सबमरीन केबलचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई – अंदमान सबमरीन केबलचे फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत या कामात सहभागी झालेल्या अधिकारी, कामगारांचे कौतूक केले. बीएसएनलच्या ऑप्टिकल फायबर केबलचे काम टीसीएलने विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल टीमचे मोदींनी अभिनंदन केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*