तामिळनाडूत लॉकडाऊन आठवड्याने वाढवला ; मे अखेर पर्यंत लागू राहणार


वृत्तसंस्था

चेन्नई : तामिळनाडू एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली. राज्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. The lockdown Implemented in Tamil Nadu is further extended for the period of one week

तामिळनाडूतील मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रहा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.



24 मे ते 31 मे या दरम्यान लॉकडाऊन लागू आहे. केवळ मेडिकल, पशु चिकिस्ता दुकाने, दूध पुरवठा आणि वृत्तपत्र सेवा सुरु राहतील. आज रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील. तसेच आज खासगी आणि सरकारी बससेवा सुरु राहतील. या काळात भाजीपाला पुरवठा करण्याचे नियोजन करावे असाही आदेश मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.

The lockdown Implemented in Tamil Nadu is further extended for the period of one week

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात