पप्पू पार्ट 2 : प्रियंकांचे ट्विट : आमचे 50 टक्के उमेदवार हे 20 ते 40 वर्षांचे ; पब्लीकने घेतली फिरकी म्हणाले , दिदी संविधान वाचा,आमदाराचे किमान वय 25 वर्ष

  • एका युजरने लिहिले , दिदीने 5  वर्षाच्या मुलापासून सुरुवात करायला हवी , ही वेगळी गोष्ट आहे की दीदी हे मानसिक वयाबद्दल बोलत आहेत प्रमाणपत्रा वरच्या  नाही. कारण केरळमधील एक खासदार मानसिकरित्या 5 वर्षांचा आहे.

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकांबद्दल प्रियंका गांधींनी एक ट्विट केले आहे, त्याविषयी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडविली जात आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये विधानसभा निवडणुका लढण्यासाठी कमीतकमी वयाची चुकीची माहिती दिली आहे. Pappu Part 2: Priyanka’s tweet 50% of our candidates are 20 to 40 years old; The public took a spin and said, Didi read the constitution, the minimum age of the MLA is 25 years

ज्यासाठी लोक आता त्यांची जोरदार खेचत आहेत.प्रियंकाने केलेले ट्विट चांगलेच गाजले आहे. प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मला अभिमान आहे की केरळमधील आमचे  50 टक्के उमेदवार हे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहेत. आमच्या वरिष्ठ नेतृत्त्वाचे ज्ञान आणि अनुभव यामुळे अजेय शक्ती बनते. अशी आशा आहे की त्यांची उर्जा राजकारणात वापरली जाईल. प्रियंका गांधींच्या या ट्विटमध्ये लोकांनी विधानसभा निवडणुका लढण्याच्या वयानुसार प्रश्‍न उपस्थित केले.

 

एका युजरने लिहिले की, “दिदी 5 वर्षांच्या मुलापासून सुरुवात करा, ही वेगळी बाब आहे की दीदी हे मानसिक वयाबद्दल बोलत आहेत  प्रमाणपत्रा वरच्या नाही.कारण केरळचा एक खासदार मानसिकदृष्ट्या 5 वर्षांचा आहे. ”

दुसर्‍या युजरने लिहिले की, “अरी पप्पू पार्ट 2, आपल्याला हे माहित असले पाहिजे की आमदाराचे किमान वय 25 वर्षे आहे,आपण संविधान वाचले पाहिजे.”

वाचा मजेशीर ट्विटस…

 

Pappu Part 2: Priyanka’s tweet 50% of our candidates are 20 to 40 years old; The public took a spin and said, Didi read the constitution, the minimum age of the MLA is 25 years

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*