छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात ४ जवान ठार, सुकमा जिल्ह्यातील घटनेमुळे खळबळ


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात ४ जवान ठार तर ३ जखमी झाले आहेत. सुकमा येथील सीआरपीएफच्या तळावर हा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. जवानांच्या अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे. sukma crpf personnel killed 4 colleagues in open fire chhattisgar

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मरईगुडामधील लिंगनपल्ली तळावरील सीआरपीएफचा तळ आहे. तेथे जवानानं स्वत:च्या साथीदारांवरच गोळीबार केला. गंभीर जखमी पैकी एकाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या जवानांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. जवानानं रात्री १ च्या सुमारास गोळीबार केला. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. मात्र,जवानांमध्ये वाद का झाला ? ,याची माहिती समोर आलेली नाही.

our jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात