परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर केल्या आत्महत्या ;सर्वाधिक आखाती देशांत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या आखाती देशांत झाल्या आहेत. More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries

परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, २०१४ पासून परदेशात भारतीयांच्या आत्महत्येची चार हजार पाच प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यामध्ये आखाती देशांमध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत.


पत्नीची गोळी झाडून हत्या करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या


आकडेवारीनुसार, यूएईमध्ये ११२१, सौदी अरेबियामध्ये १०२४ कुवेतमध्ये ४२५, ओमानमध्ये ३५१ , मलेशियामध्ये २५४ , ऑस्ट्रेलियामध्ये ३३ आणि अमेरिकेत १९ घटनांची नोंद झाली आहे.

More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात