मोदी सरकारचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; रब्बी हंगामातील पिकांच्या MSP मध्ये वाढ


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक दिवाळी गिफ्ट दिले आहे. २०२३ -२४ च्या रब्बी हंगामासाठी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना 16000 कोटींचा किसान सन्मान निधीचा हप्ता दिला आहेच. आता एमएससी अर्थात मिनिमम सपोर्ट प्राईस वाढविली आहे. Modi government’s Diwali gift to farmers

  • मसूर साठी 500/- रुपये प्रति क्विंटल वाढ
  • रेपसीड सरसो मोहरीसाठी 400/- प्रति क्विंटलने MSP मध्ये परिपूर्ण सर्वोच्च वाढ करण्यात आली.
  • करडईसाठी प्रति क्विंटल २०९ रुपये वाढ मंजूर करण्यात आली आहे.
  • गहू, हरभरा साठी अनुक्रमे रु. 110/- प्रति क्विंटल, रु. 100 प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

Modi government’s Diwali gift to farmers

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात