Kashmir Issue : इम्रान खानने पुन्हा आळवला काश्मीरचा राग, मोदींना लिहिलेल्या पत्रात केला उल्लेख

Imran Khan raises Kashmir issue in letter to PM Modi

Kashmir Issue : भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी भारतानं वारंवार प्रयत्न करूनही पाकिस्तानकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे… पाकचे नेते, मंत्री, लष्करी अधिकारी यांची वक्तव्ये आणि कृत्ये अनेकदा या दोन देशांमधील तणावासाठी कारणीभूत ठरत असतात… भारताकडून मात्र वारंवार प्रयत्न होताना दिसतात… असाच एक प्रयत्न नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केला होता… मात्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याचं प्रत्यूत्तर देताना पुन्हा एकदा काश्मीरचा  (Kashmir Issue) राग आळवला आणि पाकच्या कुरापती कायम असल्याचं दाखवून दिलं. Imran Khan raises Kashmir issue in letter to PM Modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था