देशात कोरोनाचे संक्रमण वाढतेय; अडीच हजार रुग्णांची भर ; ३० जणांचा मृत्यू झाल्याने टेन्शन!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असून अडीच हजार रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ३० जणांचा मृत्यू झाल्याने टेन्शन अधिकच वाढले आहे. Corona infections are on the rise in the country; Two and a half thousand new patients; Tension due to death of 30 people!

देशात गेल्या २४ तासांत २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या कोरोना संक्रमणाचा दर ०.८४ टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ५२२ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत १,८६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.



देशात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमागे दिल्लीतील आकडेवारी जबाबदार आहे. दिल्लीत २४ तासांत १,०८३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ३,९७५ सक्रिय रुग्ण आहेत. तर संक्रमणाचा दर ४.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.  आयसीएमआरचा नुसार देशात कोरोना विषाणूच्या काल ३,०२,११५ चाचण्या केल्या गेल्या. तर कालपर्यंत एकूण चाचण्यांचा आकडा तब्बल ८३,५०,१९,८१७ वर पोहोचला आहे.

Corona infections are on the rise in the country; Two and a half thousand new patients; Tension due to death of 30 people!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात