Corona Cases in India has tripled in a month Detailed Report

Corona Cases in India : देशात महिनाभरात तिपटीने वाढले कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात तर अधिकच भयंकर स्थिती

Corona Cases in India : भारतातून कोरोना संपला की काय असं गेल्या काही महिन्यांतील आपल्या देशातील एकूणच स्थितीवरून वाटू लागलं होतं… कदाचित हेच गाफिल राहणं आपल्या सर्वांनाच महागात पडलंय… कारण देशात खऱ्या अर्थानं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे आणि यावेळी होणाऱ्या कोरोना संसर्गाचा वेग अत्यंत जास्त असल्याचंही पाहायला मिळतंय… परिणामी देशात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय… विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात ज्या गतीने कोरोनाचा प्रकोप वाढलाय तो पाहता हे संकट गहिरं असल्याचं अगदीच स्पष्ट आहे… पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून Corona Cases in India has tripled in a month Detailed Report

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*