चीनची सीमा होणार आणखी कडकोट, सैन्याला मिळणार नवीन असाल्ट रायफली, लिखती गाड्या


विशेष प्रतिनिधी

सिक्कीम : भारत आणि चीनच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सीमा आणखी कडेकोट होणार आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना नवीन असाल्ट रायफली आणि सर्व क्षेत्रांत चालणाऱ्या चिलखती गाड्या मिळणार आहेत.China’s border will be even tougher, the army will get new assault rifles, writing vehicles

चीनच्या सिक्कीम सीमेवर चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याचीही क्षमता वाढविली जात आहे. दुर्गम भागात भारतीय सैन्याला पोहोचणे आवश्यक व्हावे यासाठी सैन्याला सक्षम बनविले जात आहे. यासाठी सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रे तसेच वाहने दिली जात आहेत.



भारतीय सैन्याची क्षमता वाढविण्याचा मोहीमेचा भाग म्हणून अति उंचीवरल तैनात असणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. उत्तर सिक्कीमच्या मुगुथांग सबसेक्टरमध्ये 15,500 फुटांहून अधिक उंचीवर लढण्यासाठी सैनिकांना एटीवी

आणि 7.62 मिमी सिग सायर हत्यारे मिळाली आहेत.भारत आणि चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तणाव आहे. त्यासाठी अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, त्या यशस्वी झाल्या नाहीत.

China’s border will be even tougher, the army will get new assault rifles, writing vehicles

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात