म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स घेणार सरकार, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये, कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सतत गोंधळ सुरू असताना, आता राज्यात मोठ्या घुसखोरीची माहिती समोर आली आहे. म्यानमारच्या 700 हून अधिक … Continue reading म्यानमारमधून येणाऱ्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स घेणार सरकार, मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय