चांद्रयान-3 ला निरोप देणारा आवाज झाला शांत, इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वृत्तसंस्था बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि देशातील जनतेसाठी एक वाईट बातमी आहे. इस्रोचे महिला शास्त्रज्ञाचे दु:खद निधन झाले आहे. भारताच्या मून मिशन … Continue reading चांद्रयान-3 ला निरोप देणारा आवाज झाला शांत, इस्रोच्या शास्त्रज्ञाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन