नागपुरात पहिल्याच दिवशी १५ ते १८ वयोगटातील १४ हजार ६५४ मुलांचे लसीकरण


 

नागपूर जिल्हा प्रशासनाने वाढते रुग्ण लक्षात घेतात बाजारातील बेपर्वा वृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे सुरू केले आहे.Vaccination of 14 thousand 654 children in the age group of 15 to 18 days on the first day in Nagpur


विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूर शहरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. शहर तिसरा लाटेच्या वाटेवर असताना अनेकजण बेपर्वाईने वागत आहे.नागपूर जिल्हा प्रशासनाने वाढते रुग्ण लक्षात घेतात बाजारातील बेपर्वा वृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे सुरू केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटात आज १४ हजार ६५४ तरुणांचे पहिल्या दिवशी लसीकरण झाले.तसेच कळमना बाजार परिसरात विना मास्क गर्दी करणाऱ्या १६ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.



दंड भरू न शकणाऱ्या दहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बेपर्वा वृत्तीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच परिस्थिती हळूहळू विस्फोटक होत असून नागरिकांनी तातडीने आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Vaccination of 14 thousand 654 children in the age group of 15 to 18 days on the first day in Nagpur

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात